आईने 10 महिन्यांच्या चिमुकलीला बादलीत बुडवून मारले:मृतदेह खांद्यावर घेऊन पोलिसांसमोर हजर, 6 वर्षांच्या मुलीचा विनवणीमुळे वाचला जीव
पतीच्या सततच्या त्रासाला आणि कौटुंबिक छळाला कंटाळून एका हतबल झालेल्या माऊलीने स्वतःच्या अवघ्या १० महिन्यांच्या निष्पाप मुलीचा गळा दाबून, तिला पाण्याच्या बादलीत बुडवून ठार मारल्याची…