'वारी विवेकाची':मातृतीर्थ सिंदखेडराजा ते लोकतीर्थ पंढरपूर, ज्येष्ठ कवी श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते अभिनव उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण
“॥ भेदाभेद भ्रम अमंगळ ॥” या संतवचनाचा जागर करत आयोजित करण्यात आलेल्या ‘वारी विवेकाची – मातृतिर्थ सिंदखेडराजा ते लोकतिर्थ पंढरपूर’ या अभिनव उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण…