उभ्या असलेल्या कारची एअरबॅग अचानक उघडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं:मुंबईत 25 वर्षीय कार विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
मुंबईलगतच्या मीरा रोड परिसरात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. सेकंड-हँड कारचा व्यवसाय करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचा कारची तपासणी करत असताना स्टिअरिंगमधील एअरबॅग अचानक उघडल्याने मृत्यू…