घाटीत बोन मिनरल डेन्सिटी तपासणी शिबिरास सुरुवात:अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागामार्फत 22 ते 28 जुलैदरम्यान हाडांची तपासणी
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे २२ ते २८ जुलैदरम्यान बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी) तपासणी शिबिरास प्रारंभ झाला आहे. अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागामार्फत…