अमरावतीतील 552 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू:उद्यापासून प्रभाग रचना; 30 मार्चला प्रारुप यादी, 13 एप्रिलपर्यंत हरकती
अमरावती जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ नुकताच संपुष्टात आला आहे. शुक्रवार, २०…
