जळगावातील बड्या पदाधिकाऱ्याचा विधवेवर बलात्कार:एकनाथ खडसे यांच्या आरोपाने खळबळ; पोलिसांवर आरोपीला अभय दिल्याचा ठपका
सत्ताधारी पक्षाच्या जळगावमधील एका बड्या पदाधिकाऱ्याने विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते…
