प्रात्यक्षिक परीक्षांचा भयानक खेळ; विज्ञान-तंत्रज्ञान अभ्यासक्रमातील गोंधळाने शिक्षण व्यवस्थेची पोलखोल; विद्यापीठ प्रशासन झोपेत की जाणूनबुजून मौनात?
नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विज्ञान व तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सुरूवात होताच निर्माण झालेला गोंधळ हा अपघात...
