मंजुरी मिळूनही 800 मीटर खैरेवाडी रस्ता 8 महिन्यांपासून रखडलेलाच:रस्त्याअभावी 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू होवूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खैरेवाडी गावाकडे जाणारा चिंचलेखैरे - खैरेवाडी या तीन किमी रस्त्याच्या कामासाठी प्रस्थाव पाठवण्यात आला होता. त्यापैकी...
