Sawai Gandharva Bhimsen Festival Pune Santur Recital Vocals Mesmerize Audience | सवाई गंधर्व महोत्सवाचा तिसरा दिवस रंगला: सत्येंद्रसिंह सोलंकी, श्रीनिवास जोशींच्या संतूर-गायन मैफलीने पूर्वार्ध गाजवला. – Pune News
पुणे येथे सुरू असलेल्या ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा तिसरा दिवस संतूरवादन आणि गायनाच्या मैफलीने रंगला. युवा संतूरवादक...
