ठाकरे बंधूंना जोरदार धक्का!:मुंबईत सत्तापालट होणार, भाजप-शिवसेना सत्तेत येणार; वाचा महापालिका निवडणुकीचा एक्झिट पोल
जनमतच्या एक्जिट पोलनुसार मुंबईत सत्तापालट होणार असल्याचे म्हटले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 138 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला…
