कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडितेने साेसला काॅर्पाेरेट जिहाद:आपबिती सांगताना पीडितेला अश्रू अनावर; आयोगाच्या सदस्यांचेही डोळे पाणावले
“मॅम, घरी वडील कॅन्सरने अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यांच्या उपचारांसाठी पैसे हवेत म्हणून मी तो सगळा अपमान आणि नरकयातना मुकाट्याने सोसत...
