विरोधक सीरिअल लायर, रोज खोटे बोलतात:मुख्यमंत्र्यांचा सलग दुसऱ्या दिवशी घणाघात; महिला आरक्षण मिळेपर्यंत झोपू न देण्याचा इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी महिला आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांवर घणाघात केला. महिला आरक्षणाच्या मुद्यावर विरोधक खोटा प्रचार...
