स्नेहालयतर्फे ‘बा, बापू, विनोबा’ पुरस्कार प्रदान:द्वेष अन् उन्मादातून होणारी हिंसा भारतीय संस्कृतीचा विनाश घडवेल- डॉ. अभय बंग
"समवेदना, प्रेम आणि माणुसकीने प्रेरित कृती हीच धर्म आणि अध्यात्माची खरी अभिव्यक्ती आहे. मात्र, सध्या जगभरात द्वेष आणि उन्मादातून जी...
