बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार:प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते...
