खर्डी गावात सोनाई-सीताई देवी यात्रेला प्रारंभ:रविवारी मुखवट्याची मिरवणूक, अक्षय्य तृतीयेपर्यंत रंगणार सोहळा; शेंदरी रंगातील भव्य मूर्ती आकर्षणाचे केंद्र
ठाणे जिल्ह्यातील मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खर्डी गाव सध्या भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या श्री सोनाई-सीताई देवीच्या वार्षिक...
