भोकणीला दुसऱ्यांदा 50 लाखांचे पारितोषिक:ग्रामपंचायतीने विकासकामे करून विभागीय स्तरावर पटकावला प्रथम क्रमांक
भोकणी येथील ग्रामपंचायतीने माझीवसुंधरा ५.० अभियानांतर्गत १५०० ते २००० लोकसंख्या असलेल्या गटात विभागीय स्तरावर ५० लाखांचेबक्षीस पटकावून घवघवीत यशसंपादन केले…
