नांदेड देगलूर पोलिसांची कारवाई; तीन दुचाकींसह २ लाख ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त August 31, 2026 admin देगलूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील नवीन हावरगा परिसरात सुरू असलेल्या तिर्रट नावाच्या जुगार अड्ड्यावर देगलूर पोलिसांनी छापा टाकून सात जुगाऱ्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि तीन…
महाराष्ट्र वर्धा एमआयडीसीत उद्योगांऐवजी भूखंडांचा बाजार?:उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निर्देशानंतर कारवाईकडे लक्ष August 31, 2026 admin वर्धा एमआयडीसीतील रिक्त भूखंड नव्या उद्योजकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या निर्देशांनंतर औद्योगिक भूखंडांच्या प्रत्यक्ष वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उद्योग उभारणीसाठी शासनाकडून भूखंड उपलब्ध करून…
नांदेड ३३ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; चार जणांविरुद्ध गुन्हा;गोदावरीत अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा घणाघात August 31, 2026 admin नांदेड (प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व जर्दा साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई…
देश-विदेश न्यूयॉर्कमध्ये भागवतांच्या कार्यक्रमापूर्वी तिरंग्याचा अपमान:रिजिजूंचा इशारा- RSS, भाजपवर टीका करा, पण देशाचा अपमान महागात पडेल August 31, 2026 admin केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी न्यूयॉर्कमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाबाहेर भारतीय ध्वजाच्या अपमानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रदर्शन शनिवारी मॅडिसन स्क्वेअर गार्डनबाहेर झाले होते. रिजिजू यांनी रविवारी…
महाराष्ट्र साताऱ्यात कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून:पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला बेड्या August 31, 2026 admin सातारा शहरालगतच्या बोगदा परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात सुनिता प्रदीप चव्हाण (वय ३५) यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत…
नांदेड पोलिसांवर हात उचलणाऱ्या बहाद्दरांचा गेम ओव्हर! पळवलेल्या मुख्य आरोपीसह दोन हल्लेखोर गजाआड; खाकीने दाखवला हिसका August 31, 2026 admin पोलिसांची सिंघम स्टाईल हवेत विरली! त्या रविवारी, म्हणजे ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:०५ वाजता चिखली फाट्यापाशी जो हाईव्होल्टेज ड्रामा घडला, तो आठवला की हसूही येते आणि पोलिसांची कीवही येते.…
देश-विदेश कर्नाटकात चिकन आणि फोनवरून 2 खून:बेळगावीमध्ये मित्राने जास्त चिकन खाल्ल्याने चाकूने वार केले; मंगळूरमध्ये फोनसाठी मोठ्या भावाची हत्या August 31, 2026 admin कर्नाटकातील बेळगावीमध्ये मित्राने जास्त चिकन खाल्ले, म्हणून मित्राने त्याची चाकूने भोसकून हत्या केली. तर मंगळूरुमध्ये भावांमध्ये फोनवरून भांडण झाले; रागाच्या भरात धाकट्या भावाने मोठ्या भावावर चाकूने हल्ला केला. दोन्ही बातम्या…
महाराष्ट्र अमरावती मध्यवर्ती कारागृहात दीपज्योती संस्थेतर्फे रक्षाबंधन:बंदी बांधवांनी व्यक्त केल्या हृदयस्पर्शी भावना August 31, 2026 admin अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात दीपज्योती संस्थेतर्फे रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. अपर पोलीस महासंचालक सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई आणि नागपूर विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक वैभव आगे यांच्या प्रेरणेने,…
नांदेड बंटीभाऊ लांडगे यांचा ‘युवा समाजरत्न’ पुरस्काराने गौरव August 31, 2026 admin नांदेड(प्रतिनिधी )-आंबेडकरी चळवळीचे युवा नेते आनंद उर्फ बंटीभाऊ लांडगे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘महाराष्ट्र राज्य युवा समाजरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. दै. सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल बबन कांबळे…
देश-विदेश अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या 5 दोषींना जन्मठेप:2024 मध्ये वडोदरा येथे गरब्यानंतर मुलीला पकडले, सामूहिक बलात्कार केला होता August 31, 2026 admin गुजरातच्या बहुचर्चित भायली सामूहिक बलात्कार प्रकरणात सोमवारी वडोदरा न्यायालयाने पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींवर प्रत्येकी 50-50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर, न्यायालयाने पीडितेला 10 लाख रुपयांची भरपाई…