Author: admin

चांदवडकरांना टोलमुक्ती देण्यासाठी घेराव‎:मंगरूळ टोल नाक्यावर वसुलीविरोधात शिवसेना (उबाठा) गटाची आक्रमक भूमिका

मुंबई-आग्रा महामार्गावरील मंगरूळ येथील टोल प्लाझावर चांदवड तालुक्यातील स्थानिक वाहनधारकांकडून करण्यात येत असलेल्या टोल वसुलीविरोधात शिवसेना (उबाठा) गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोलमुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी…

Mohan Bhagwat Statement on Humanity & Hindutva in New York

28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सरसंघाचललक मोहन भागवत म्हणाले, ‘एखाद्या हिंदूला असे वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू असू शकत नाही. हिंदू असण्याचा अर्थ असा आहे की सर्व…

शिंदेसेनेकडून ‘अखिल भारतीय शिव भटके विमुक्त सेने’ची स्थापना:मुंबईत शक्तिप्रदर्शन, मंत्री संजय राठोड राष्ट्रीय अध्यक्षपदी

शिंदेसेनेने राजकीय रणनीती अधिक आक्रमक केली आहे. षण्मुखानंद सभागृहात “विमुक्त दिना’निमित्त आयोजित “शिवसेना भटके-विमुक्त हक्क, न्याय व विकास परिषदे’च्या माध्यमातून राज्यातील भटके-विमुक्त आणि बहुजन मतदारांना आकृष्ट करण्यासाठी राजकीय कार्ड खेळले…

मतदार यादीतून 3.53 लाख नावे वगळली; 22 मतदान केंद्रे:अमरावती जिल्ह्यात प्रारूप यादी जाहीर, दावे-हरकतींसाठी महिनाभराची मुदत

अमरावती जिल्ह्यात मतदार यादीचे सूक्ष्म पुनरिक्षण (SIR) पूर्ण झाल्यानंतर, जिल्हा प्रशासनाने सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली. या यादीनुसार, जिल्ह्यातील ३ लाख ५३ हजार २८२ मतदारांची नावे…

शिंदे, कडूंच्या मध्यस्थीने मेंढपाळांचे आंदोलन स्थगित:मुंबईत पुढील आठवड्यात प्रश्नावर बैठक होणार

अमरावती: मेंढी चराई मंजुरीच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अमरावती जिल्ह्यातील मेंढपाळांनी २७ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांच्या…

अंजनगाव अग्निशमन कर्मचाऱ्यांचा आजपासून कामबंद आंदोलन:ठेकेदारावर भ्रष्टाचाराचे आरोप, प्रशासनाकडे मागण्या प्रलंबित

अंजनगाव सुर्जी येथील नगरपरिषद अंतर्गत कार्यरत अग्निशमन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उद्या, मंगळवार, १ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ठेकेदाराकडून वेतनासह इतर बाबींमध्ये कथित अनियमितता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांनी हा…

नांदेड जिल्हा पोलीस दलातील १३ अधिकारी-अंमलदारांना भावपूर्ण निरोप

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलात कर्तव्यनिष्ठेने, प्रामाणिकपणे व जबाबदारीने सेवा बजावल्यानंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या १३ अधिकारी व अंमलदारांचा निरोप समारंभ सोमवारी (३१ ऑगस्ट) पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉल…

एसपी कदम यांच्या हस्ते होमगार्ड कॅम्पसमध्ये रस्त्याचे काम सुरू:कॅम्पसच्या विकासाला गती, जवानांसाठी सुविधा वाढवण्यावर भर

अमरावती येथील काँग्रेस नगर रोडवरील होमगार्डच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील विकासकामांना गती मिळाली आहे. पोलीस अधीक्षक (एसपी) निकेतन कदम यांच्या हस्ते अंतर्गत रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ उत्साहात पार पडला. यावेळी परिसरात वृक्षारोपणही…

शासकीय रुग्णालयात बहिणीच्या मृत्यूने संताप; भाऊ बालाजी गायकवाड यांचा मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी आत्मदहनाचा इशारा

नांदेड(प्रतिनिधी)-डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा येत्या मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी (१७ सप्टेंबर) रोजी…

संपदा मुंडेनंतर फलटणमधील आणखी एका डॉक्टरची आत्महत्या:मुंबईत उचलले टोकाचे पाऊल, तानाजी सावंतांच्या PA कडून दबाव असल्याचा आरोप

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांचा मुंबईत उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांनी सायन रेल्वे स्थानक परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल…

Home
Account
Cart
Search