Author: admin

अमरावती विद्यापीठातील मेसमध्ये अस्वच्छता, निकृष्ट अन्न आणि दारूच्या बाटल्या:अभाविपने प्रशासनाचा निषेध करत कुलगुरूंना निवेदन दिले; कारवाईची मागणी

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मेसमध्ये अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) आंदोलन केले. विद्यापीठाच्या परिसरात दारूच्या बाटल्या आढळल्यानेही विद्यार्थ्यांनी संताप…

भारतीय हवाई दलाने खगांतक-243 बॉम्बची यशस्वी ड्रॉप चाचणी केली:125 किलो वजनाचा Mk-81 वॉरहेड बसवण्यात आले; 180 किमीच्या रेंजपर्यंत लक्ष्य साधू शकते

भारतीय हवाई दलाने स्वदेशी लाँग रेंज ग्लाइड बॉम्ब (LRGB) खगांतक-243 ची यशस्वी ड्रॉप चाचणी केली आहे. यामुळे भारताची स्वदेशी हल्ला करण्याची क्षमता वाढेल. यात 125 किलोचे Mk-81 वॉरहेड बसवण्यात आले…

एसटीच्या NCMC कार्डमुळे प्रवाशांच्या सवलती बंद; राज्यभरात गोंधळ:ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांसह इतरांना फटका; आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) १ सप्टेंबरपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) लागू केले आहे. कोणतीही पूर्वकल्पना किंवा तयारी न करता हा निर्णय घेतल्याने अमरावतीसह राज्यभरात गोंधळ निर्माण झाला…

555 ग्रामपंचायतींवर आता विस्तार अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त:माजी सरपंचांचा कार्यकाळ संपल्याने निवडणूक होईपर्यंत हीच व्यवस्था

अमरावती जिल्ह्यातील ५५५ ग्रामपंचायतींसाठी आता विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या ग्रामपंचायती प्रशासकांशिवाय होत्या. सरपंचांचा कार्यकाळ…

वांगचुक यांनी CJP चे परदेशी संबंधांचे आरोप फेटाळले:म्हणाले- 94% फॉलोअर्स भारतातून; चौकशीसाठी तयार, परदेशी निधी घेतला नाही

कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनाशी संबंधित परदेशी संबंधांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, बांगलादेश, पाकिस्तान आणि अमेरिकेतून या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत…

नांदगाव खंडेश्वरच्या वाघोडा गावात 22 दात्यांनी रक्तदान केले:सामाजिक बांधिलकी जपली; छोट्या गावातून दिला रक्तदानाबाबत सकारात्मक संदेश

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा गावात युवकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत झालेल्या या शिबिरात २२ दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाला नागरिक आणि…

Raghav Chadha Voter List Controversy

लुधियाना10 तासांपूर्वी कॉपी लिंक पंजाबमध्ये स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) अंतर्गत जारी केलेल्या ड्राफ्ट मतदार यादीवरून भाजपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा आणि आम आदमी पार्टी (AAP) आमने-सामने आहेत. चड्ढा यांनी दावा…

 १४२ सहायक पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्या! नांदेड परिक्षेत्रात येत आहेत ५ त्यातही महत्वपूर्ण आगमन चंद्रकांत पवारांचे 

अ.क्र. सहायक पोलीस निरीक्षक यांचे नाव सध्याचे नेमणुकीचे ठिकाण नवीन नेमणुकीचे ठिकाण १ पुनम दशरथ जगताप अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक परिक्षेत्र २ प्रशांत साहेबराव दिवटे पुणे ग्रामीण नाशिक…

सातारा गुन्हेगारी वार्ता:विवाहितेवर जबरदस्तीचा प्रयत्न, मुलांनाही मारहाण; गुन्हा दाखल

शिवथर परिसरात घरात घुसून २९ वर्षीय विवाहितेवर जबरदस्ती केल्याचा आरोप करत एका तरुणाविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराला विरोध केल्यानंतर संबंधित महिलेला तसेच तिच्या…

Home
Account
Cart
Search