पर्यावरण रक्षणाचा ध्यास:निर्माल्यातून सेंद्रिय खत, वृक्षलागवड, संवर्धन करणार, ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचा उपक्रम
निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करून ते वृक्षलागवड, संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे. पर्यावरण रक्षणासाठीचा हा उपक्रम ॲड. धनश्री देव स्मृती सेवा...
