माकडं पकडा, 600 रुपये मिळवा!:मानव-वानर संघर्ष रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; वन विभागाचा नवा जीआर

राज्यात वाढत असलेला मानव-वानर संघर्ष रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वन विभागाच्या 22 एप्रिल 2026 च्या शासन निर्णयाद्वारे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले...

विद्यार्थ्यांचे शुल्क 6% व्याजासह परत करा:उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आयएलएस विधि महाविद्यालयाला निर्देश

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारावर विद्यार्थ्यांची बाजू न्याय्य ठरवत...

गोमातेला 'राष्ट्रमाता' दर्जा देण्याची मागणी:हिंगोलीत गौ सन्मान दिवसानिमित्त भव्य पदयात्रा

गोमातेला 'राष्ट्रमाता' दर्जा मिळावा आणि त्यांच्या संरक्षण व सन्मानासाठी जनजागृती व्हावी, या उदात्त उद्देशाने आज हिंगोली शहरात 'गौ सन्मान दिवस'...

Dehydration symptoms | डिहायड्रेशनमुळे होतात हे गंभीर आजार, वेळीच व्हा सावध

Dehydration symptoms | शरीरात पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ नसतील तर आरोग्याच्या अनेक गंभीर तक्रारी उद्भवू शकतात. केवळ मूतखडा किंवा मूत्रपिंडाशी संबंधित...

शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा:शिवप्रेमी मोठ्या मनाचे असतात, माफ करतील- चंद्रशेखर बावनकुळे

नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण...

पुण्यात 'बाल पुस्तक जत्रा २०२६' सुरू:३० एप्रिलपासून गणेश कला क्रीडा मंच येथे ज्ञान-मनोरंजनाचा मेळावा

पुण्यात मुलांसाठी 'पुणे बाल पुस्तक जत्रा २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत स्वारगेट...

नाशिक TCS धर्मांतर प्रकरण:आरोपी निदा खानच्या जामिनावर 2 मे रोजी निकाल; न्यायालयात सुनावणी पूर्ण

नाशिक येथील TCS मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने या...

अमोल मिटकरींची जय पवारांसाठी लॉबिंग:विधान परिषदेच्या जागेसाठी अप्रत्यक्षपणे सूचवले नाव; NCP च्या एका जागेसाठी 7 नावे चर्चेत

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या वाट्याला येणाऱ्या विधान परिषदेच्या एका जागेवर कुणाला पाठवणार? याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. या...

Shocking News | शॉकिंग; कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Shocking News | मुंबईतील (Mumbai) पायधुनी (Pydhonie) भागात एका अत्यंत धक्कादायक घटनेत एकाच घरातील चार सदस्यांना आपले प्राण अकारण गमवावे...

दारू पार्टी ठरली जीवावर; मेव्हण्यांकडून भाऊजीची जंगलात हत्या;मारेकऱ्यांना पोलीस कोठडी  

नांदेड(प्रतिनिधी)-मुंबईमधील तीन महिला आणि एक पुरूष नांदेडच्या डॉक्टरांना अडीच लाखांची खंडणी मागत असल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी…

You may have missed