वीटभट्टीवरील मजुरांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर:मेळघाटमधील विद्यार्थ्यांचे प्रशासनाला साकडे, आंदोलनाचा इशारा, मागण्यासाठी कार्यालयात मारली धडक
प्रतिनिधी | अमरावती रोजगाराच्या शोधात अमरावतीच्या वीट भट्टीवर कामासाठी येणाऱ्या मेळघाटातील मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी ‘खोज’...
