मध्यरात्रीचा थरार! वीजेच्या खांबावर करंट लागून ३७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; खडकपुरा परिसरात शोककळा
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर काही मिनिटांत घडली दुर्घटना; युवक खांबावर कशासाठी गेला, याचा शोध सुरू नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील खडकपुरा परिसरात…

