बोगस बियाणे विकणाऱ्या केंद्रांवर धाडसत्र राबवा:वर्ध्यात पुन्हा 'बोगस बियाणे' प्रकरणाची पुनरावृत्ती टाळा, दादा केचे यांची सरकारकडे मागणी
लोकप्रतिनिधी हा जनतेचा आणि विशेषतः बळीराजाचा प्रतिनिधी असतो. शेतकऱ्यांचे हित जोपासणे हे त्याचे आद्यकर्तव्य आहे. जर आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट...
