वाडीतील 400 मीटर रस्त्याचे काम वर्षभर रखडले:कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त, वाहतूक कोंडी
वाडी नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या ऍटोमिक एनर्जी डेपो रोडवरील ४०० मीटर लांबीच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम वर्षभरातही पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे...
