सटाण्यात रुग्णसेवा रामभरोसे; 8 पैकी 4 पदे रिक्त:रुग्णवाहिकाही नादुरूस्त, दोन डॉक्टर 18 मेपासून कार्यमुक्त होणार असल्याने दोघांवरच राहणार भार‎

येथील ग्रामीण रुग्णालयात‎वैद्यकीय अधिकाऱ्यांची‎कमतरता, निधीचा तुटवडा,‎औषधसाठ्याचा अभाव आणि‎नादुरुस्त रुग्णवाहिका यांमुळे‎रुग्णालयाची अवस्था अत्यंत‎बिकट झाली आहे. तालुक्यातील‎आरोग्य व्यवस्थाच सध्या‎‘व्हेंटिलेटर''वर असल्याचे चित्र‎निर्माण झाले...

राहुलनगरला होमगार्डची आत्महत्या:एमआयडीसी ठाण्यात होते कार्यरत, फॅनला दोरीच्या सहाय्याने घेतला गळफास‎

पैठण तालुक्यातील राहूलनगर (कातपूर) येथील एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या ३९ वर्षीय होमगार्डने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

श्री बालाजी उत्सवाच्या पंगतीत 11 हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ:5 अन्नदात्यांचे अन्नदान; 12 हजार मोतीचूर लाडूंचे केले वाटप‎

सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे श्री बालाजी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच भव्य महाप्रसाद पंगतीला बुधवारी जनसागराचे स्वरूप प्राप्त झाले...

‘डिजिटल’ कट्टरवाद:पाकचा डाॅन शहजादशी संपर्क; एटीएसचे संभाजीनगरसह राज्यात 40 ठिकाणी छापे, सोशल मीडियावरून तरुणांचे ब्रेनवाॅश

पाकिस्तानस्थित गँगस्टर आणि ‘आयएसआय’चा हस्तक शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी छत्रपती संभाजीनगरसह राज्यात ४०...

सिंहस्थ कुंभमेळा:जागतिक दर्जाच्या आयोजनासाठी 377 एकर जमीन, फडणवीस सरकारचा मास्टरप्लॅन; आखाड्यांना प्रत्येकी 5 कोटी

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी राज्य सरकारने तयारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित...

आमदारकीच्या अखेरच्या दिवशी अमोल मिटकरी भावुक:सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर पोहचले; म्हणाले- एका मोठ्या राजकीय टप्प्याचा शेवट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ आज संपत असून त्यानिमित्ताने त्यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त...

Nashik Simhastha Plan Misses Outer Ring Road; Traffic Woes Ahead for Kumbh Mela 2027

आगामी 2027 च्या कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय नियोजनाचे चक्र फिरू लागले असले तरी, वाहतुकीचा प्रश्न आ वासून उभा आहे. 2015 च्या सिंहस्थानंतर...

डोकाडिया कुटुंब मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट:यकृत-मूत्रपिंड हिरवे पडल्याने विषबाधेचा संशय; चार मृत्यूंच्या रहस्यावर मोठा खुलासा

मुंबईतील पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील हिस्टोपॅथॉलॉजी अहवाल पोलिसांकडे...

महाराष्ट्रात जिहाद कराल तर 'देवाभाऊंचा' बुलडोझर चालणारच:जलील यांची जागा जेलमध्येच- राणे, अवैध धंदे करणाऱ्यांची गय नाही- केनेकर

महाराष्ट्रात कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जर कुणी जिहाद पसरवण्याचा प्रयत्न केला, तर 'देवाभाऊंचा' बुलडोझर चालल्याशिवाय राहणार नाही,...

महालक्ष्मी सरस 2026 ला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद:एकाच दिवसात 6 कोटींची विक्रमी उलाढाल, आतापर्यंत 32 कोटींची उलाढाल

उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बीकेसी येथे २ मे पासून सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाला मुंबईकरांकडून उदंड प्रतिसाद...

You may have missed