उद्धव ठाकरेंचा आदेश चंद्रपूरमधील शिवसैनिकांनी धुडकावला:ठाकरे गटाच्या पाठिंब्याने भाजपचा महापौर; आता शिस्तभंगाची तयारी
चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या घडामोडींनी मंगळवारी अनपेक्षित वळण घेतले. काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अचानक पूर्णविराम मिळाला आणि भाजपचा महापौर…
