औंढा नागनाथ पंचायत समिती गैरव्यवहार प्रकरण:सेवानिवृत्त कर्मचाऱ्याऱ्याकडून दस्तऐवजाचे प्रयत्न, निलंबित कर्मचारीही मदतीला
औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभागातील 57 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून नव्याने रेकॉर्ड तयार करण्याच्या हालचाली सुरू…
