मुंबईत धावत्या इलेक्ट्रिक बेस्ट बसला भीषण आग:पश्चिम द्रुतगती महामार्गावरील घटना; प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला
मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’च्या ताफ्यातील एका इलेक्ट्रिक बसला कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी…
