यळकोट यळकोट जय मल्हार…..! देवस्वारी, खंडोबाच्या पालखी पूजनाने माळेगाव यात्रेस मोठया उत्साहात प्रारंभ;हजारो भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन
नांदेड – “उत्तम जागा पाहूनी मल्हारी देव नांदे गड जेजुरी” अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत, बेलभंडाऱ्याची उधळण करीत…
