भाजपचा एकनाथ शिंदेंना सूचक इशारा:शरद पवारांना राजकीयदृष्ट्या चित करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे कोण काय खेळी करणार?
कल्याण डोंबिवली महापालिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने मनसेला सोबत घेऊन भाजपवर कुरघोडी केल्याचा दावा केला जात आहे. पण…
