आयुर्वेदाला जागतिक ओळख मिळतेय:भारतीय आयुर्वेद संस्थेच्या धन्वंतरी पुरस्कार सोहळ्यात बिहारचे राज्यपाल खान यांचे प्रतिपादन
आधुनिक जीवनशैलीत आयुर्वेदाचे महत्त्व वाढले असून, त्याला जागतिक स्तरावर ओळख मिळत आहे, असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांनी…
