State Board’s probable schedule announced, Class 12 board exams from February 8, Class 10 from February 15

[ads1]

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता १२ वी प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन २० जानेवारी ते ६ फेब्

.

राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊही विभागीय मंडळांमध्ये परीक्षा एकाच वेळी होतील. सविस्तर वेळापत्रक लवकरच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळणार

संभाव्य वेळापत्रक आधीच जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे अचूक नियोजन करता येईल. जेईई, नीट किंवा सीईटी यांसारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा आणि प्रवेश परीक्षा या दोन्हीचा समतोल राखण्यासाठी या वेळेचा मोठा फायदा होणार आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *