दिशा सालियान मृत्यू प्रकरणात CBI कडून FIR दाखल:यात 17 जणांची नावे; अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती

[ads1]


केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) सोमवारी अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल केला. यामध्ये शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह 17 जणांची नावे आहेत. दिशा सालियनच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सहा वर्षे एफआयआर दाखल न करणे आणि या प्रकरणाला केवळ एक अपघात मानल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात, असे नमूद करत न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
बातमी अपडेट केली जात आहे…

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *