प्रकाश मारावार यांच्या घरी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट

[ads1]

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायर ब्रँड नेते. मुलुख मैदानी तोफ खासदार संजय राऊत यांची प्रकाश मारावार यांच्या घरी सदिच्छा भेट. नांदेडचा विकास तुमसे ना हो पायेगा कार्यक्रमाच्या अनुषंगाने नांदेडला आले असता हनुमान गड भागात मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांच्या घरी भेट दिली यावेळी शिवसेना उपनेते बबनरावजी थोरात. लोकसभा संपर्कप्रमुख किशोरजी पोद्दार. जिल्हाप्रमुख भुजंग पाटील. उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे. नवज्योत सिंग गाडी. गजानन हरकरे. दलित मित्र गणपतराव वाघमारे. कामगार सेनेचे नितीन सरोदे. सर्पमित्र अमर कोंडाराज. करण इटकल. गुरु चैतन्य कामठीकर. सुरज फटाले. श्रीपाद रायवार. तुलसीदास नंदाने. गणेश पेन्सिलवार. युवा सेनेचे अशोक पावडे. उपशहर प्रमुख खाजाभाई.. ज्योतीबाई लिंबापुरे. यांची उपस्थिती होती.


Post Views: 98










[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *