नांदेड हळहळलं मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी! २०२० पासून आरक्षणाच्या लढाईत सक्रि…


नांदेड हळहळलं मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी!

२०२० पासून आरक्षणाच्या लढाईत सक्रिय असलेले प्रताप शिंपाळे यांचे दुःखद निधन.
मराठा समाजावर पुन्हा शोककळा…
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏(टीप: आरक्षणाच्या लढाईतील सर्व बांधवांनी संयम राखावा, आपला जीव हा अत्यंत मोलाचा आहे. कोणतीही टोकाची भूमिका घेण्यापूर्वी कुटुंबाशी, मित्रांशी बोला.)

Nanded News, Maratha Reservation, Pratap Shimpale Nanded, Maratha Arakshan Badi, Nanded Breaking, Maratha Andolan, Maharashtra News, Rajmudra News Live

#NandedNews #MarathaArakshan #MarathaReservation #PratapShimpale #MaharashtraNews #RajmudraNewsLive #Nanded #BhavpurnShraddhanjali

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *