अहिल्यानगरमधील संतापजनक प्रकार!:प्राचार्यांनी तिसरीच्या विद्यार्थ्याचा गळा दाबून हवेत उचलले, नंतर हाताचा चावाही घेतला
शाळा हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे आणि सुरक्षिततेचे हक्काचे ठिकाण मानले जाते, जिथे शिक्षकांकडून त्यांना हक्काचे प्रेम आणि योग्य मार्गदर्शन मिळणे अपेक्षित…
