Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बनावट नोटांचे आमिष दाखवणारी टोळी जाळ्यात:वन्यजीव अवयव, अंमली पदार्थांसह 7.90 लाखांचा मुद्देमाल जप्त

    August 28, 2026

    ‘राखी फॅशन कमिटी’वर कृती सेननची पोस्ट व्हायरल:नूपुरसोबत रक्षाबंधन साजरे केले; म्हणाली- खरे महत्त्व याच गोष्टींना, अनेक सेलिब्रिटींनी साजरा केला सण

    August 28, 2026

    हाजी मोहम्मद उस्मान भाई लुलानिया यांचे निधन;उद्या अंतिम निरोप 

    August 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram Vimeo
    NandedLive.com
    Subscribe Login
    • All NEWS
      1. GLOBAL
      2. NANDED
      3. MAHARASHTRA
      4. NATIONAL
      5. ENTERTAINMENT
      6. View All

      Trump Renames Lake Ontario to Lake America; US-Canada Border Controversy

      August 28, 2026

      पाकची इम्रानच्या मुलांची मुलाखत रोखण्याची धमकी:तरीही स्काय स्पोर्ट्सने 18 मिनिटांची दाखवली मुलाखत, वॉकआउटची धमकी निष्प्रभ

      August 28, 2026

      रेडिओ बिघाडामुळे ट्रम्प यांचे हेलिकॉप्टर प्लेनजवळ पोहोचले:एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सना 1 आठवडा आधीपासून ही समस्या माहिती होती; तरीही चूक

      August 28, 2026

      Nepal Tibet Border Flood; Missing Indians Rescue Operation Updates

      August 28, 2026

      हाजी मोहम्मद उस्मान भाई लुलानिया यांचे निधन;उद्या अंतिम निरोप 

      August 28, 2026

      शेख शमीम हत्या प्रकरण; शब्बरसह ८ आरोपींना मकोका ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

      August 28, 2026

      खाकीच्या आतला माणूस थकतोय ! पोलिसांच्या ताणतणावाचे आत्मपरीक्षण कधी होणार?

      August 28, 2026

      ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग; भावास लोखंडी रॉडने मारहाण

      August 28, 2026

      बनावट नोटांचे आमिष दाखवणारी टोळी जाळ्यात:वन्यजीव अवयव, अंमली पदार्थांसह 7.90 लाखांचा मुद्देमाल जप्त

      August 28, 2026

      सरकार हजारदा चर्चा करायला तयार सरकारची तयारी:विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींना ‘रिलाँच’ करण्याचा काँग्रेसचा डाव- चंद्रशेखर बावनकुळे

      August 28, 2026

      मानसरोवर यात्रेसाठी नेपाळला गेलेला कल्याणचा तरुण बेपत्ता:'आमच्या मुलाला शोधून द्या', अभिषेकच्या कुटुंबीयांचा आक्रोश

      August 28, 2026

      Kaustubh Gavde Announced as TDF Candidate for Pune Teacher Constituency 2026

      August 28, 2026

      चंदीगडमध्ये इन्फ्लुएंसरची अपहरण करून हत्या:गाडीत घालून नेले, झाडाला बांधून आग लावली; मोहाली पोलिसांनी जबाब घेतले नाहीत

      August 28, 2026

      NTA मध्ये केंद्राच्या तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती:2 संचालक, एक सहसंचालक; तीन आठवड्यांत पदभार स्वीकारण्याचे आदेश

      August 28, 2026

      Ludhiana Spy Arrested | Pakistan ISI CCTV Live Feed Espionage Case latest update

      August 28, 2026

      मोदी चालीसाचे पठण करणारे किन्नर कल्याण मंडळ बरखास्त:पंतप्रधानांना राम म्हणून आरती केली होती; पाटण्यात मोदींच्या मंदिरासाठी परवानगी मागितली होती

      August 28, 2026

      ‘राखी फॅशन कमिटी’वर कृती सेननची पोस्ट व्हायरल:नूपुरसोबत रक्षाबंधन साजरे केले; म्हणाली- खरे महत्त्व याच गोष्टींना, अनेक सेलिब्रिटींनी साजरा केला सण

      August 28, 2026

      सलमान खानने राख्यांनी सजलेले मनगट दाखवले:रक्षाबंधनला खास झलक शेअर केली; चाहते म्हणाले- भाईजानची शैली मन जिंकून गेली

      August 28, 2026

      कंगनाच्या जुन्या राखी जाहिरातीवर कुनिक्का सदानंद यांचा टोमणा:कृती सेननच्या ज्या कपड्यांवर आक्षेप घेतला, स्वतः तसेच कपडे परिधान केले होते

      August 28, 2026

      रक्षाबंधननिमित्त रामदेव यांनी कंगनाला मिठाई-पैसे पाठवले:म्हटले- वाद संपवा; अभिनेत्री म्हणाली- सणाच्या दिवशी भूल-चूक माफ, देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो

      August 28, 2026

      बनावट नोटांचे आमिष दाखवणारी टोळी जाळ्यात:वन्यजीव अवयव, अंमली पदार्थांसह 7.90 लाखांचा मुद्देमाल जप्त

      August 28, 2026

      ‘राखी फॅशन कमिटी’वर कृती सेननची पोस्ट व्हायरल:नूपुरसोबत रक्षाबंधन साजरे केले; म्हणाली- खरे महत्त्व याच गोष्टींना, अनेक सेलिब्रिटींनी साजरा केला सण

      August 28, 2026

      हाजी मोहम्मद उस्मान भाई लुलानिया यांचे निधन;उद्या अंतिम निरोप 

      August 28, 2026

      चंदीगडमध्ये इन्फ्लुएंसरची अपहरण करून हत्या:गाडीत घालून नेले, झाडाला बांधून आग लावली; मोहाली पोलिसांनी जबाब घेतले नाहीत

      August 28, 2026
    • EXPLORE NANDED
      • Add Listing
      • Dashboard
    • ABOUT US
    • Contact
    NandedLive.com
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    Home»NANDED»शेख शमीम हत्या प्रकरण; शब्बरसह ८ आरोपींना मकोका ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
    NANDED

    शेख शमीम हत्या प्रकरण; शब्बरसह ८ आरोपींना मकोका ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

    adminBy adminAugust 28, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email


    नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड येथील वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात मकोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या ८ आरोपींना नांदेडच्या विशेष न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश तुषार आगलावे यांच्या न्यायालयासमोर आरोपींना हजर केले असता, पोलिसांनी तपासासाठी कोठडीची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली.

    गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि दाखल कलमे: वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०२/२०२६ अंतर्गत आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खालील कलमांचा समावेश आहे:

    • भारतीय न्याय संहिता म्हणजेच बीएनएस चे कलम १०३ पोटकलम १ म्हणजे खून, तसेच कलम ४९, ६१ पोटकलम २ आणि ३ पोटकलम ५.
    • शस्त्र अधिनियम म्हणजेच आर्म्स ॲक्टचे कलम ३/२५, ४/२५ आणि ७/२५.
    • महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच मोकोका कायद्याचे सन १९९९ चे कलम ३ पोटकलम १ पोटकलम i, कलम ३ पोटकलम २ आणि कलम ३ पोटकलम ४.

    या प्रकरणी खडकपुरा येथील रहिवासी शेख वसीम शेख इसाक, वय ३६ वर्षे यांनी फिर्याद दिली आहे.ज्यात त्यांचे बंदी शेख शमीमचा खून झालेला होता. 

    अटक करण्यात आलेल्या ८ आरोपींची नावे: पोलिसांनी प्रोड्युस वॉरंटद्वारे ताब्यात घेऊन, दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १३.५६ वाजता मोक्का गुन्ह्यात खालील आरोपींना फेरअटक केली आहे:

    १. मिर्झा शब्बीर बेग मिर्झा गफार बेग, वय ३४ वर्षे, राहणार सैलाबनगर, खडकपुरा, नांदेड. हा आरोपी मूळ गुन्ह्यात यापूर्वीच अटक करण्यात आला होता. २. सय्यद सुफियान सय्यद जमिल, वय १९ वर्षे, राहणार हबीबीया मशिदीजवळ, देगलूर नाका, इतवारा, नांदेड. ३. ऋषिकेश अनिल धुले, वय २३ वर्षे, राहणार बोधीसत्त्वनगर, मालेगाव रोड, भावसार चौक, तरोडा बुद्रुक, नांदेड. ४. शेख सादिक शेख चांदपाशा, वय २६ वर्षे, व्यवसाय मिस्त्रीकाम, राहणार हमीदीया कॉलनी, ईदगाह रोड, देगलूर नाका, नांदेड. ५. शेख नझीर शेख रशीद, वय २७ वर्षे, व्यवसाय मिस्त्रीकाम, राहणार हमीदीया कॉलनी, मलंगबाबा इतवारा, नांदेड. ६. जुबेर खान अकबर खान, वय २१ वर्षे, व्यवसाय मिस्त्रीकाम, राहणार दुलेशाह रहेमाननगर गल्ली नंबर २, नांदेड. ७. सिराज खान अनवर खान पठाण, वय २६ वर्षे, व्यवसाय मजुरी, राहणार घर नंबर २-५-३१२/१ दुलेशाह रहमान नगर वाघी रोड, नांदेड. ८. शेख गौस उर्फ शाहरुख शेख फारुख, वय २३ वर्षे, राहणार घर नंबर १-२-११७८ हाजी किराणा दुकाना जवळ आंबेडकर नगर नांदेड, हल्ली मुक्काम राहणार मिल्लतनगर ईदगाह ग्राउंड जवळ, देगलूर नाका, नांदेड.

    पोलिसांनी कोर्टात मांडलेली पोलीस कोठडीची प्रमुख कारणे: नांदेड शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्येंजने यांनी न्यायालयासमोर आरोपींच्या पोलीस कोठडीसाठी खालील प्रमुख मुद्दे मांडले होते:

    • ३० गंभीर गुन्ह्यांचा रेकॉर्ड: या गुन्हेगारी टोळीतील टोळी प्रमुख आणि सदस्यांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ३० गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे करण्यामागील त्यांचा नेमका हेतू आणि कट काय होता, याचा शोध घेणे आवश्यक आहे.
    • मोक्का कायद्यांतर्गत सखोल तपास: गुन्ह्यात मोक्का कायद्याचा समावेश करण्यात आल्यामुळे संघटित गुन्हेगारीच्या बाजूने सखोल तपास करणे गरजेचे आहे.
    • बेकायदेशीर मालमत्तेचा शोध: टोळी प्रमुख व सदस्यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता, तसेच बेकायदेशीररित्या मिळवलेल्या संपत्तीची माहिती हस्तगत करायची आहे.
    • घरझडती व तपास: अटकेत असलेल्या आरोपींची घरझडती घेणे अजून बाकी आहे.
    • इतर साथीदारांचा शोध: या संघटित टोळीमध्ये आणखी इतर कोणत्या सदस्यांचा सहभाग आहे का, याबाबत आरोपींकडे सखोल विचारपूस करायची आहे.

    सहायक सरकारी वकील ऍड. यादव तळेगावकर यांनी न्यायालयात पोलिसांची बाजू मांडली. पोलिसांनी तपासासाठी आरोपींची ५ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायाधीश तुषार आगलावे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य विचारात घेऊन सर्व आरोपींना ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ८ आरोपीना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 


    Post Views: 29






    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
    Previous ArticleNTA मध्ये केंद्राच्या तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती:2 संचालक, एक सहसंचालक; तीन आठवड्यांत पदभार स्वीकारण्याचे आदेश
    Next Article सलमान खानने राख्यांनी सजलेले मनगट दाखवले:रक्षाबंधनला खास झलक शेअर केली; चाहते म्हणाले- भाईजानची शैली मन जिंकून गेली
    admin
    • Website

    Related Posts

    हाजी मोहम्मद उस्मान भाई लुलानिया यांचे निधन;उद्या अंतिम निरोप 

    August 28, 2026

    खाकीच्या आतला माणूस थकतोय ! पोलिसांच्या ताणतणावाचे आत्मपरीक्षण कधी होणार?

    August 28, 2026

    ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग; भावास लोखंडी रॉडने मारहाण

    August 28, 2026

    असदोद्दीन ओवेसी सुद्धा या निर्णयाच्या विरोधात  – VastavNEWSLive.com

    August 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    FEATURED BUSINESS
    Hajime Robot Restaurant
    Hajime Robot Restaurant
    Jekyll & Hyde Club
    Jekyll & Hyde Club
    New York City, NY
    New York City, NY
    Sultan’s Tent and Cafe
    Sultan’s Tent and Cafe
    Hotel Manju Palace
    Hotel Manju Palace
    Demo
    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021

    Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

    January 13, 2021
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    Don't Miss
    MAHARASHTRA

    बनावट नोटांचे आमिष दाखवणारी टोळी जाळ्यात:वन्यजीव अवयव, अंमली पदार्थांसह 7.90 लाखांचा मुद्देमाल जप्त

    By adminAugust 28, 20260

    नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलिसांनी बनावट नोटांचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला…

    ‘राखी फॅशन कमिटी’वर कृती सेननची पोस्ट व्हायरल:नूपुरसोबत रक्षाबंधन साजरे केले; म्हणाली- खरे महत्त्व याच गोष्टींना, अनेक सेलिब्रिटींनी साजरा केला सण

    August 28, 2026

    हाजी मोहम्मद उस्मान भाई लुलानिया यांचे निधन;उद्या अंतिम निरोप 

    August 28, 2026

    चंदीगडमध्ये इन्फ्लुएंसरची अपहरण करून हत्या:गाडीत घालून नेले, झाडाला बांधून आग लावली; मोहाली पोलिसांनी जबाब घेतले नाहीत

    August 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021
    Instagram

    Follow Me!

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    © 2026 NANDEDLIVE.COM by Portal Infosis.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login below or Register Now.

    Lost password?

    Register Now!

    Already registered? Login.

    A password will be e-mailed to you.