cm devendra fadnavis eknath shinde shivtirtha sabha live | वादापेक्षा मराठी माणूस मोठा, मग वेगळे का झालात?- एकनाथ शिंदे: म्हणाले- हे स्वार्थासाठी वेगळे झाले अन् स्वार्थासाठीचं एकत्र आले – Mumbai News

0
new-project-12_1768231512.jpg



आज मुंबईतील शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडत आहे.

.

वेगळे का झालात?, शिंदेंचा ठाकरे बंधूंना सवाल

एकनाथ शिंदे म्हणाले- आज जे मराठी माणसांच्या नावाने आवाज काढत आहेत. ते सुट्टीवर कुठे जातात हे तुम्हाला माहिती आहे. वादापेक्षा मराठी आमच्यासाठी मोठा आहे. मग वेगळे का झालात. त्यावेळी तुम्हाला बाळासाहेबांची स्वप्न पूर्ण करावीशी नाही वाटली का? तुम्ही स्वार्थासाठी वेगळे झालात अन् स्वार्थासाठीच एकत्र आलात हे मराठी माणसांना माहिती आहे. हे पुतणा-मावशीचं प्रेम आहे. त्यामुळे यांच्यापासून सावध होण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed