मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून, त्यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. धाराशिव, बीड, लातूर आणि नांदेड बंदची हाक देण्यात आली असून, पुणे-सोलापूर महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोलीतील वसमत शहरात 288 आमदारांची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात येणार आहे. – #ManojJarange #JarangePatil #MarathaProtest #MarathaReservation #MarathaAgitation #MarathaMovement #AntarwaliSarati #Dharashiv #Beed #Latur #Nanded #PuneSolapurHighway #MaharashtraProtest #LetsUppNews #LetsUppMarathi Source What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 4 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation वेशभूषा @maharudra_pheta_and_event . . . #bappamorya #ᴠɪʀᴀʟᴘᴏsᴛ #ganapati #vasm… Baba enterprises Nanded #nanded #furnitureManufacturer #owner #babaenterprise…