copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-18t174745601_1776514639.jpg



मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (JNPA) जवळ, उरण येथील गव्हान फाटा येथे एका माल हाताळणी गोदामात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर यार्डमधील एका शेडम

.

दृश्यांमध्ये कंटेनर यार्डच्या वर धुराचा प्रचंड लोट दिसत असून, तो दूरवरूनही स्पष्ट दिसत आहे. पनवेलहून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आग विझवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहे.

ही बातमी आम्ही अपडेट करत आहोत

दरम्यान, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 येथे किरकोळ आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, मुंबई अग्निशमन दलाचे जवान, पोलिस आणि प्रभाग कर्मचाऱ्यांना आग लागलेल्या ठिकाणी त्वरित तैनात करण्यात आले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks