Month: May 2026

शेतमालाचे भाव ‘जैसे थे’,पाच वर्षांत रासायनिक खते 40 टक्के महागली:खरिपाला 3,95,449 मे. टन मागणी, 2,92,700 मे. टनांस मंजुरी‎

खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांचे नियोजन सुरू आहे. मात्र, मागील पाच वर्षांत काही रासायनिक खतांच्या दरात ४० टक्के...

देवस्थान इनाम जमीन कायद्याला अष्टविनायक विश्वस्तांचा विरोध:नव्या कायद्याने मंदिरांच्या इनामी जमिनी भूमाफियांच्या घशात जाणार, विश्वस्तांचा दावा

महायुती सरकारने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ कायदा आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी विभागीय आयुक्तांकडे ५ जून...

घृष्णेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ, अजिंक्यतारा किल्ल्याचा होणार कायापालट:6 प्रमुख तीर्थक्षेत्रे अन् ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993 कोटींच्या नवीन विकास आराखड्यासह निधीला

राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, भाविक आणि पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांसह आरोग्य सुविधा पुरवण्याचे...

खरातची नाशिक रोड तुरुंगात रवानगी:कोठडीतून आज ईडी ताब्यात घेणार, जगदंबा पतसंस्था गैरव्यवहार, संस्थापक आवारेलाही न्यायालयीन कोठडी

सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील जगदंबा पतसंस्थेतील लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले मुख्य संशयित अशोक खरात आणि पतसंस्थेचे संस्थापक नामकर्ण...

कबड्डीने बदलले अकोल्यातील गावाचे नशीब:3,500 लोकसंख्येच्यागावात 35,000 क्षमतेचे स्टेडियम; 25 तरुणांना सरकारी नोकरी मिळाली

अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील केळीवेळी गावाची ओळख आता ‘कबड्डीचे गाव’ म्हणून बनली आहे. अवघ्या ३,५०० लोकसंख्या असलेल्या या गावात ३५...

संभाजीनगरात 400 आठवड्यांपासून अधिकारी, डाॅक्टर, वकिलांचे श्रमदान:दर रविवारी 2 तासांच्या स्वच्छता मोहिमेतून बदलला शहराचा चेहरामाेहरा

‘केवळ कर भरणे म्हणजे नागरिकांचे कर्तव्य संपत नाही, तर शहराप्रति आपलेही काही देणे लागते,’ या जाणिवेतून शहरात सुरू झालेली स्वच्छता...

मंदिर देणगीतून शिकतात गरीब मुले; जीवन सुधारले:सिम्बायोसिसला शिकलेले देतात धडे

महामहेश्वर मंदिर... महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याच्या कापडणे गावातील या मंदिरात भजन, कीर्तन व धार्मिक अनुष्ठानांपेक्षा पुस्तकांच्या पानांची सळसळ जास्त ऐकू येते....