कुत्र्यांच्या हल्ल्यात काळवीट, नीलगाय गंभीर जखमी:शेतकऱ्यांनी दिली वन विभागाला माहिती, वनपाल, वन्यजीव अभ्यासकांकडून रेस्क्यू
विदर्भातील अकोला जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून, या भीषण उष्णतेच्या तीव्रतेचा मोठा फटका आता मुक्या वन्यजीवांना बसू लागला...
