अशोक खरातच्या पत्नीचा पाय खोलात:अटकपूर्व जामिनावरील सुनावणी लांबली; 'नसरापूर' आरोपीला 24 मे पर्यंत पोलिस कोठडी
महाराष्ट्रात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात एक नवी अपडेट आहे. न्यायालयाने खरातच्या पत्नीच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी करणे टाळले आहे....
