सिंहस्थ कुंभमेळा:जागतिक दर्जाच्या आयोजनासाठी 377 एकर जमीन, फडणवीस सरकारचा मास्टरप्लॅन; आखाड्यांना प्रत्येकी 5 कोटी
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी राज्य सरकारने तयारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित...
