आरापूरजवळ आयशरची उभ्या टेम्पोला धडक:2 जागीच ठार, 2 गंभीर जखमी, आयशर चालक घटनास्थळावरून फरार, जखमींवर संभाजीनगरला उपचार सुरू
लासूर स्टेशन रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या डीजेच्या टेम्पोला भरधाव आयशरने पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार...
