तटकरे पोहोचण्याआधीच प्रफुल्ल पटेल सिल्व्हर ओकवर उपस्थित होते:राष्ट्रवादीच्या राजकारणात सस्पेन्स; मोठ्या राजकीय हालचालींची चाहूल
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरू असलेल्या अंतर्गत नाराजी आणि बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक मोठी माहिती समोर...
