भोंदू खरातच्या कार्यालयाची पुन्हा झाडाझडती:विशिष्ट औषधाची बाटली, कुजलेले पेढे, आतल्या कडीवर खरातच्याच हातांचे ठसे
भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने पुन्हा एकदा खरातच्या कुख्यात कार्यालयाची झडती घेतली आहे. त्यात त्यांनी खरातविरोधात...
