कर्जमाफीचे काय झाले; आमदारसत्तारांचा राज्य सरकारला प्रश्न:मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही स्पष्टीकरण नसल्याचा दावा
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी ३१ मार्चरोजी कर्ज भरलेनसल्यामुळे आता तेथकबाकीदार झाले आहेत. कर्जमाफीची तारीख जून ऐवजी सप्टेंबर ठेवल्यामुळे मराठवाड्यातील १०...
