सोलापूर पाणी योजनेसाठी मनपा बाँडद्वारे 200 कोटी उभारणार:दरमहा 4 कोटी व्याज, 20 एप्रिल रोजी सर्वसाधारण सभेत होणार चर्चा
सोलापूर शहराच्या 1400 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मनपा आपला हिस्सा भरण्यासाठी ‘बाँड’ च्या स्वरुपात 200 कोटी रुपयांचा निधी उभा करणार...
